Nigdi : पुणे बिझनेस स्कूलला ‘इंडिया एक्सलन्स अवाॅर्ड’ प्रदान
एमपीसी न्यूज - पिंपरी चिंचवड शहरातील (Nigdi) शैक्षणिक क्षेत्रात नावलौकिक मिळवलेल्या पीसीईटी संचलित पुणे बिझनेस स्कूलला 2022-23 या वर्षासाठी महाराष्ट्रातील टॉप इमर्जिंग बिझनेस स्कूल म्हणून प्रतिष्ठेचा 'इंडिया एक्सलन्स अवॉर्ड' देऊन नुकतेच…