Podcast : पुणे बिझनेस स्कूलच्या सहयोगाने कृषी क्षेत्राचा आढावा घेणारी मुलाखत – भाग 2

एमपीसी न्यूज : पुणे बिझनेस स्कूलच्या (Podcast) सहयोगाने कृषि क्षेत्राचा आढावा घेणारी विशेष मुलाखत आयोजित करण्यात आली होती. या मुलाखतीचा पहिला भाग आपण सर्वांनीच ऐकला. आता ऐकुया भाग 2!

पीसीईटी इन्फीनिटी 90.4 एफ एम द्वारे दुसऱ्या भागात; बळीराजा काबाड कष्ट करून देखील काही वेळा व्हीलन ठरवला जातो. त्यासाठी सेंद्रीय शेती, एकात्मिक पद्धतीने पिक उत्पादनं, विषमुक्त अन्न, भारतीय अन्नधान्य पुरवठा व उत्पादन, पर्यावरण, गृहिणींच्या मनातील शंका आणि भाजीपाला विषयुक्त की आरोग्यवर्धक अशा अनेक गोष्टी, समज गैरसमज यावरील सकारात्मक चर्चा व वास्तव मांडण्याचा प्रयत्न केला आहे.

Podcast : पुणे बिझनेस स्कूलच्या सहयोगाने कृषी क्षेत्राचा आढावा घेणारी मुलाखत नक्की ऐका

सहभाग – तुषार डावखर, Demand Generation Manager, Corteva Agriscience

संवादिका – आर जे माधुरी

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.