Podcast : देशोदेशींचे आणि विविध धर्मांतील गणपती

एमपीसी न्यूज : भारताचा इतिहास खूप (Podcast) प्राचीन आहे. भारतात देवी-देवतांमुळे संस्कृतीचा वारसा लाभला आहे. या वारसाचे जतन आणि पूजन केवळ भारतात नव्हे तर भारताबाहेर देखील अनेक देशात होते. याच प्रमाणे सर्वाधिक बाहेरील देशात पूजनीय असा देव म्हणजे गणपती. गणेशोत्सवानिमित्ताने इन्फिनिटी कम्युनिटी रेडिओ 90.4 एफ एम आणि चंदनगाभा यांच्या माध्यमातून ‘सुखकर्ता तू’ या मालिकेत देशोदेशींचे आणि विविध धर्मांतील गणपती आज जाणून घेऊया..
निवेदन – विराज सवाई
तज्ज्ञ – डॉ. प्रज्ञा कुलकर्णी (संस्कृत आणि कोशशास्त्र तज्ज्ञ) Podcast