Podcast : इन्फिनिटी कम्युनिटी रेडिओ 90.4 एफ एम आणि चंदनगाभा प्रस्तुत ‘सुखकर्ता तू’ गणेशोत्सव मालिका

एमपीसी न्यूज : गणेशोत्सव निमित्ताने (Podcast ) इन्फिनिटी कम्युनिटी रेडिओ 90.4 एफ एम आणि चंदनगाभा प्रस्तुत ‘सुखकर्ता तू’ हि नवी मालिका सुरू करण्यात आली आहे. या मालिकेत गणेशदेवतेचा इतिहास आणि बदलते रूप याबद्दल माहिती सांगण्यात आली आहे. गणेशोत्सव निमित्ताने आपल्या घरोघरी विराजमान झालेल्या गणेशाची माहिती या मालिकेच्या माध्यमातून जाणून घ्या –
निवेदन – माधुरी ढमाले- कुलकर्णी
तज्ज्ञ – डॉ. प्रज्ञा कुलकर्णी