Browsing Tag

Sadashiv talekar appointed as city president traffic

RPI News : आरपीआएच्या वाहतूक आघाडी शहराध्यक्षपदी सदाशिव तळेकर यांची नियुक्ती

एमपीसी न्यूज - रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) वाहतूक आघाडीच्या पिंपरी-चिंचवड शहराध्यक्षपदी खराळवाडीतील सदाशिव तळेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. (RPI News) वाहतूक आघाडीचे राज्य उपाध्यक्ष अजिज शेख यांनी तळेकर यांना नियुक्ती पत्र…