Browsing Tag

Sant Tukaram Maharaj

Pune : बहुमतापेक्षा वेगळे होणे, हे सोवळेपणाचे लक्षण; डॉ. सदानंद मोरे यांचा शिवसेना-भाजपवर हल्लाबोल

एमपीसी न्यूज - संत तुकाराम महाराज यांचा सोवळ्याला विरोध होता. बहुमतापासून वेगळे होणे हे सोवळेपणाचे लक्षण असून जिथे बहुमत चुकते तिकडे आपण वाहत जायचे नाही, अशा शब्दांत संत साहित्याचे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे यांनी शिवसेना - भाजपवर हल्लाबोल…

Dehu : तयारी पालखीची; संत तुकाराम महाराज पालखी रथाला झळाळी

एमपीसी न्यूज - देहुतील देऊळवाड्यातील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरातील चांदीचा महिरप आणि संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील भाविकांचे आकर्षण असलेला चांदीचा रथ, पालखी, अब्दागिरी, गरुडटक्के, माऊली आणि संत तुकाराम महाराजांच्या पादुकांना झळाळी देण्यात…

Talegaon Dabhade : संत साहित्यामध्ये कल्पना काशिद यांना पीएच.डी

एमपीसी न्यूज- पुण्यातील टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या वतीने कल्पना साहेबराव काशिद यांना संत साहित्यातील अभ्यासाविषयी पीएच.डी जाहीर केली आहे. काशिद यांनी बालमुकुंद लोहिया सेंटर आॅफ संस्कृत विभागाअंतर्गत मराठी विभागातून ‘संत तुकाराम…

Dehugaon : जगदगुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या 334 व्या पालखी सोहळ्यास 24 जूनला प्रस्थानाने…

एमपीसी न्यूज - जगदगुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या 334 व्या पालखी सोहळ्यास 24 जून रोजी प्रस्थानाने प्रारंभ होणार असून हा सोहळा 11 जुलै रोजी पंढरपूर येथे दाखल होणार, अशी माहिती पालखी सोहळा प्रमुख संजय महाराज मोरे, काशिनाथ महाराज मोरे व…

Dehugaon : तुकाराम बीजनिमित्त वारकऱ्यांसाठी वैष्णव चॅरिटेबल ट्रस्टतर्फे मोफत वैद्यकीय दवाखाना

एमपीसी न्यूज- श्री क्षेत्र देहू येथील गाथा मंदिरात संत तुकाराम महाराजांचा सदेह वैकुंठगमन सोहळा व तुकाराम बीज सोहळ्यानिमित्त हजारो वारकरी दाखल झाले आहेत. वारकऱ्यांच्या सेवेसाठी वैष्णव चॅरिटेबल व मेडिकल ट्रस्टतर्फे मोफत वैद्यकीय दवाखाना चालू…

Chikhali : संतपीठामध्ये ‘सीबीएसइ’ बोर्डाचे अभ्यासक्रम; संचालक मंडळाची स्थापना

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे टाळगाव चिखली येथे उभारण्यात येणा-या 'जगद्गुरू संत तुकाराम महाराज संतपीठा'मध्ये सीबीएसइ बोर्डाचे अभ्यासक्रम शिकविले जाणार आहेत. त्यासाठी महापालिकेने संचालक मंडळाची रचना जाहीर केली आहे. या…

Chinchwad : चिंचवडकरांनी अनुभवला तुकाराम महाराज आणि महासाधू मोरया गोसावी यांच्या भेटीचा अनुपम सोहळा

एमपीसी न्यूज- आषाढीवारी करुन पंढरपूरहून परतीच्या मार्गावरील संत तुकाराम महाराजांची पालखी आज सकाळी सव्वा आठ वाजता पिंपरीगावातून देहूकडे मार्गस्थ झाली. यंदा प्रथमच या पालखीने चिंचवडगावात काही वेळासाठी विसावा घेतला. यावेळी महासाधू मोरया गोसावी…