Browsing Tag

Senior pedestrian dies

Talegaon : भरधाव कारच्या धडकेत पादचारी ज्येष्ठ महिलेचा मृत्यू

एमपीसी न्यूज - भरधाव वेगात जात असलेल्या कारची रस्ता ओलांडणाऱ्या ज्येष्ठ महिलेला धडक बसली. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना 24 मार्च रोजी उर्से ते आढे यादरम्यान शिवतेरा ओढ्याजवळ घडली. शांताबाई बाळू…