Browsing Tag

Siddharth Shirole

Ajit pawar: पाणीबचतीच्या उपाययोजना करा; उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश

एमपीसी न्यूज - खडकवासला प्रकल्पातून नवीन मुठा उजवा कालव्याचे उन्हाळी आवर्तन 4 मार्चपासून सोडण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कालवे सल्लागार समितीच्या बैठकीत घेण्यात आला. पुणे महानगरपालिकेतर्फे पाणी…

Pune : कुस्तीपटूंना मानधनासोबत निवृत्तीवेतन, वैद्यकीय सुविधा मिळण्यासाठी प्रयत्न करणार –…

एमपीसी न्यूज : कुस्तीपटू आपले संपूर्ण आयुष्य कुस्ती (Pune) खेळासाठी समर्पित करीत असल्याने त्यांना चांगले मानधन निवृत्तीवेतन, वैद्यकीय सुविधा मिळणे गरजेचे असून यासाठी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा…

Pune News : ससूनच्या सशक्तीकरणासाठी पाठपुरावा करेन – सिध्दार्थ शिरोळे

एमपीसी न्यूज – गोरगरीब लोकांना अविरत रुग्णसेवा देणाऱ्या ससून रुग्णालयाच्या सशक्तीकरणासाठी शासन दरबारी चिकाटीने पाठपुरावा करेन, असा संकल्प आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी आज (बुधवारी) जाहीर केला.ससून रुग्णालयातील आरोग्य सेवा वाढावी, याकरिता…

Pune News : एसआरएचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी नियमावलीत सुधारणा करा : चंद्रकांत पाटील यांची…

पुणे मनपाच्या आरक्षित जागेवरील झोपडपट्ट्यांचा पुनर्वसन करण्याच्या दृष्टीने महापालिका स्वत: आपल्याकडील काही जागांवर गृहनिर्माणाचे प्रकल्प राबवत आहे. त्यामुळे त्यातील काही जागांवर पुनर्वसनासह उर्वरित जागेवर समाजपयोगी सोई-सुविधा उपलब्ध करुन…

Pune : श्रीनाथ भिमाले, सुनील कांबळे , सिद्धार्थ शिरोळे यांना आपल्या पदाचा राजीनामा देण्याचे आदेश

एमपीसी न्यूज - नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपला हडपसर आणि वडगावशेरी मतदारसंघांत दारूण पराभवाला सामोरे जावे लागले होते. पक्षपातळीवर त्याची गंभीर दखल घेण्यात आली. राज्यात गुरुवारी काँगेस - राष्ट्रवादी - शिवसेना महाविकास आघाडीचे…

Pune : शिवाजीनगर मतदारसंघात विकासाचा ‘निर्धारनामा’ राबविण्यासाठी प्रयत्नशील राहणार…

एमपीसी न्यूज - माझ्यावर विश्वास ठेवत मला विजयी करणा-या मतदारांचे, पक्ष पदाधिकारी व कार्यकर्ते यांचे देखील मी आभार मानतो. आमदार म्हणून या पुढील काळात शिवाजीनगर मतदार संघातील मूलभूत प्रश्न सोडविण्यासाठी मी कटिबद्ध आहे. याशिवाय पक्षाच्या ध्येय…

Pune : शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघाच्या विकासासाठी कटिबद्ध- सिद्धार्थ शिरोळे

एमपीसी न्यूज - केंद्रात, राज्यात, पुणे महापालिकेत भाजपची सत्ता आहे. या सत्तेचा फायदा मी शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघाच्या विकासासाठी करून घेणार आहे, असे प्रतिपादन शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातील भाजप शिवसेना महायुतीचे उमेदवार सिद्धार्थ…