Browsing Tag

Social activist Sachin Kalbhor

Nigdi : ओपन जीममधील साहित्याची चोरी; फौजदारी कारवाई करा – सचिन काळभोर

एमपीसी न्यूज - निगडी भक्ती-शक्ती उड्डाण पूल ते त्रिवेणी नगर स्पाईन रोड यमुनानगर (Nigdi) भागातील स्कीम नंबर 11 बिल्डिंग क्रमांक 48 समोरील ओपन जीममधील साहित्याची चोरी झाली आहे. याप्रकरणी फौजदारी कारवाई करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते सचिन…

Pimpri : पालकमंत्र्यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती महोत्सवाच्या उद्घाटनाला आक्षेप

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने महात्मा जोतिबा फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त आयोजित महोत्सवासाठी प्रमुख अतिथी म्हणून पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना बोलवण्यात आले आहे. (Pimpri)…

Pimpri News : मोशी टोल नाका बंद करा अन्यथा फोडण्यात येईल – सचिन काळभोर 

एमपीसी न्यूज : पिंपरी-चिंचवड शहरातील पुणे नाशिक हायवे वरील मोशी टोलनाका बंद करा अन्यथा फोडण्यात येईल असा इशारा सामाजिक कार्यकर्ते सचिन काळभोर(Pimpri News) यांनी राज्य सरकारला दिला आहे. त्यांनी याबाबत मुख्यमंत्री कार्यालयाला ई-मेल पाठवला…

PCNTDA : साडेबारा टक्के जमीन भूखंड परताव्यात एजंट, बिल्डरांकडून शेतकऱ्यांची फसवणूक?, सीआयडी चौकशीची…

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या (PCNTDA) साडेबारा टक्के जमीन भूखंड परताव्यात एजंट व बिल्डरांनी शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा आरोप करत याप्रकरणी सीआयडी चौकशी करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते सचिन काळभोर यांनी…

Metro : …म्हणून प्रस्तावित पिंपरी ते निगडी मेट्रो प्रकल्प रद्द करण्याची मागणी

एमपीसी न्यूज -  जुना पुणे-मुंबई महामार्गाच्या विस्तारीकरणासाठी निगडीतील भूमिपूत्रांच्या जागा संपादित केल्या आहेत. त्याचा अतिशय कमी मोबादला (Metro) भूमीपूत्रांना देण्यात आला आहे. प्रस्तावित पिंपरी ते निगडी मेट्रो रेल्वे प्रकल्प…

Nigdi News: साडेबारा टक्के परतावा द्या, सामाजिक कार्यकर्त्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

एमपीसी न्यूज - प्राधिकरण (Nigdi News) हद्दीतील सन 1972 ते 1984 कालावधीतील भूमिपुत्र शेतकऱ्यांसाठी 12.5 टक्के जमीन परताव्याचा निर्णय 21 सप्टेंबर 2020 च्या शासन निर्णयानुसार घेतला जावा. तत्कालीन मुख्यमंत्री यांनी 12.5 टक्क्यांचा प्रस्ताव…

Sachin Kalbhor : विनापरवाना उभारलेल्या मंडपावर कारवाई करा अन्यथा मुंडन आंदोलन  – सचिन काळभोर

एमपीसी न्यूज - निगडी, प्राधिकरणातील आरक्षित महापौर मैदानावर विनापरवाना उभारलेल्या मंडपावर कारवाई करावी. अन्यथा 16 नोव्हेंबरपासून लाक्षणिक उपोषण,(Sachin Kalbhor) मुंडन आंदोलन करण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते सचिन काळभोर यांनी…

Red zone : रेडझोनमध्ये स्मार्ट सिटी अंतर्गत बेकायदेशीर बांधकाम – सचिन काळभोर

एमपीसी न्यूज - रेडझोनचे कारण देत सर्वसामान्य नागरिकांना निगडीत बांधकामाला परवानगी न देणाऱ्या महापालिकेच्या नजरेसमोर आण्णाभाऊ साठे बस स्टॉप शेजारी स्मार्ट सिटी (Red zone) अंतर्गत शौचालय, चार दुकान गाळे बांधण्यात येत आहेत. बांधकाम संरक्षण…