Browsing Tag

State government

Rajbhavan : राजभवनाला राज्य शासनाकडून मागच्या 2 वर्षात 60 कोटींहून अधिक रक्कम

एमपीसी न्यूज : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि राज्य शासन (Rajbhavan) यांच्यामध्ये वाद सुरु असतानाच आता नव्या वादाने तोंड वर काढले आहे. राज्यशासन प्रत्येक वर्षी राजभवनाला मोठ्या प्रमाणात निधी देत असतो. 60 कोटींहून अधिक रक्कम मागच्या 2 वर्षात…

Pimpri News: पेट्रोल, डिझेलवरील व्हॅट कमी न करता राज्य शासनाकडून जनतेची लूट; भाजपचा आरोप

Pimpri News: पेट्रोल, डिझेलवरील व्हॅट  कमी न करता राज्य शासनाकडून जनतेची लूट; भाजपचा आरोप;Pimpri News: Looting of people by the state government without reducing VAT on petrol and diesel; BJP's allegation

Pimpri News : राज्य शासनाकडून बैलगाडा शर्यतीसंबंधी सर्व गुन्हे मागे घेत बैलगाडा मालकांना दिला मोठा…

एमपीसी न्यूज - राज्य शासनाने बैलगाडा शर्यत आयोजकांवरील विविध पोलीस ठाण्यात दाखल झालेले सर्व गुन्हे मागे घेतले आहेत. त्याबाबतचा जीआर जारी करत बैलगाडा शर्यत मालकांना मोठा दिलासा दिला असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अजित…

Pimpri News : आधुनिक संकल्पना, ई- गव्हर्नन्समध्ये महापालिकेचा प्रथम क्रमांक; राज्य सरकारकडून 10…

एमपीसी न्यूज - राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियान व स्पर्धेत सन 2021-22 या वर्षाकरिता राज्यस्तरावर प्राप्त प्रस्तावांपैकी राज्यस्तरीय स्पर्धेत प्रशासकीय गतिमानता व सर्वोत्कृष्ट कल्पना या वर्गवारीत महापलिका गटात पिंपरी-चिंचवड महापालिकेने…

Pimpri News : महापालिका निवडणुकीसाठी नव्याने प्रभाग रचना करा; राज्य सरकारचे आयुक्तांना आदेश

एमपीसी न्यूज - प्रभाग रचनेचे अधिकार स्वत:कडे घेणा-या राज्य शासनाच्या कायद्याला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलेले असताना राज्याच्या नगरविकास विभागाने आगामी महापालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी नव्याने प्रभाग रचना करण्याचे आदेश आयुक्तांना दिले…

Pune News : एकविरा देवीसमोर अंधश्रद्धेपोटी पशुबळी देऊ नये – डॉ. कल्याण गंगवाल

एमपीसी न्यूज - "देवदेवतांच्या जत्रांमध्ये पशुबळी देण्याची अनिष्ट प्रथा वर्षानुवर्षे आहे. हे सगळे प्रकार केवळ अंधश्रद्धेपोटी केले जात आहेत. कोणत्याही देवाला पशूचा बळी देऊन नैवैद्य दाखविणे अपवित्र आहे. त्यामुळे भाविक भक्तांनी एकविरा देवीसमोर…

Pimpri News : राज्य सरकार पडेल अशी परिस्थिती नाही, पण 2024 मध्ये … – रामदास आठवले

एमपीसी न्यूज - राज्य सरकार पडावे ही आमची इच्छा आहे. ते पडत नसेल तर सरकारला पडण्याचा आमचा प्रयत्न नाही. सरकारकडे बहुमत आहे. त्यामुळे सरकार पडेल अशी परिस्थिती नाही आणि कुठला पक्ष फुटेल अशीही परिस्थिती नाही असे सांगत 2024 च्या विधानसभा…

Pimpri News : राज्य सरकारने सीएनजीचे दर कमी केल्याने राष्ट्रवादीकडून रिक्षाचालकांचे अभिनंदन तर…

एमपीसी न्यूज - उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पात जाहीर केल्याप्रमाणे राज्यातील ‘सीएनजी’, ‘पीएनजी’सारख्या नैसर्गिक गॅसवरील मूल्यवर्धित कराचा (‘व्हॅट’) दर आज 1 एप्रिल 2022 पासून कमी झाला. सीएनजी प्रतिकिलो 6 रुपयांनी स्वस्त झाला.…

Pimpri News : राज्य सरकारचे अनुसूचित जाती जमातीकडे दुर्लक्ष – अमित गोरखे

एमपीसी न्यूज - राज्य सरकारचे अनुसूचित जाती जमातीकडे दुर्लक्ष आहे. यासाठीचा 14 हजार कोटी रुपयांचा निधी पडून आहे. योजना न राबविल्याने 14 हजार कोटी रुपयांचा निधी परत जाण्याची शक्यता निर्माण झाल्याचे आरोप भाजपचे प्रदेश सचिव अमित गोरखे यांनी…

Holi Guidelines : होळी साजरी करा, पण…; राज्य शासनाची नियमावली जाहीर

एमपीसी न्यूज - होळी आणि धुलीवंदन साजरे करा; पण नियमाच्या अधीन राहून, अशा आशयाच्या सूचना राज्य शासनाने दिल्या आहेत. कोरोना साथीत घातलेले निर्बंध शासनाकडून कमी केले जात आहेत. त्यामुळे नागरिक पुन्हा न्यू नॉर्मल होण्याचा आनंद घेत आहेत. त्यातच…