Browsing Tag

Tadipar gangster arrested in Chinchwad

Chinchwad : कोयत्यासह तडीपार गुंडाला अटक

एमपीसी न्यूज - कोयता घेवून फिरणाऱ्या (Chinchwad ) तडीपार गुंडाला चिचंवड पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई सोमवारी (दि.5) चिंचवड लिंकरोड येथे केली आहे. अमन आजिम शेख (रा. पिंपरी) असे अटक आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पिंपरी पोलिस ठाण्यातील…