Browsing Tag

Tapkeermala Chowk

Wakad : तडीपार गुंडाला शस्त्रासह अटक

एमपीसी न्यूज - पिंपरी चिंचवड गुन्हे शाखा युनिट चारने  (Wakad) तापकीरमळा चौक, काळेवाडी येथून एका तडीपार गुंडाला शस्त्रासह अटक केली. त्याच्यासह त्याच्या साथीदाराला देखील पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई सोमवारी (दि. 15) दुपारी करण्यात आली.…