Browsing Tag

thergaon news

Thergaon : थेरगाव रुग्णालयात नवजात बालक व गरोदर मातेस मिळाले जीवदान

एमपीसी न्यूज : "जेव्हा एक आशा असते तेथेच एक मार्गही असतो" असे नवीन थेरगाव रुग्णालयात घडलेल्या घटनेनंतर ओ.बि.जी.वाय. विभागाचे सल्लागार डॉ. उमेश (Thergaon) म्हणतात. नवीन थेरगाव रुग्णालयात 8 महिन्यांची गरोदर असलेली एक महिला रुग्ण प्रसूती…

Thergaon : थेरगावात भरदिवसा तीन तासात सुमारे तीन लाखांची घरफोडी

एमपीसी न्यूज – थेरगाव येथे खिडकीतून दरवाज्याची (Thergaon) कडी काढत घरातील दागिने, रोख रक्कम व मोबाईल असा तब्बल 2 लाख 95 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. हा प्रकार सोमवारी (दि.20) दुपारी साडे तीन ते साडे सहा या तीन तासाच्या कालावधीत थेरगाव…

Thergaon News : थेरगावमध्ये मतदान जनजागृती रॅलीचे आयोजन

एमपीसी न्यूज : चिंचवड विधानसभा मतदारसंघाअंतर्गत (Thergaon News) निवडणूक निर्णय अधिकारी सचिन ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली थेरगाव फाटा ते तापकीर चौक दरम्यान मतदान जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले. या रॅलीत थेरगाव येथील यशवंतराव चव्हाण…

Thergaon News : थेरगाव माध्यमिक विद्यालयाच्या माजी शिक्षक व विद्यार्थ्यांचे स्नेह संमेलन

एमपीसी न्यूज- नुकतेच थेरगाव माध्यमिक विद्यालयाच्या माजी शिक्षक व विद्यार्थ्यांचे स्नेह संमेलन पार (Thergaon News) पडले. तब्बल 23 वर्षांनी एकत्र आलेल्या 78 बालमित्रांनी व 16 शिक्षकांनी पुन्हा तीच शाळा, त्याच गंमती जंमती अनुभवल्या. 23…

Thergaon : कष्टकऱ्यांच्या मानवाधिकारासाठी पीएमआरडीए कार्यालयावर धडक मोर्चा

एमपीसी न्यूज : पिंपरी चिचंवड शहरातील (Thergaon) थेरगाव पावरनगर, 16 नंबर, पोलीस लाईन रोड, भाजीमंडई समोरील अण्णाभाऊ साठेनगर 2 या झोपड्पट्टीवरील अतिक्रमण कारवाई रद्द करण्यात यावी, या मागणीसाठी अपना वतन संघटनेच्या वतीने सोमवार 16 जानेवारी रोजी…

Thergaon : थेरगाव येथे कोयत्यासह तरुणाला अटक

एमपीसी न्यूज - शस्त्र बाळगल्या (Thergaon) प्रकरणी गुन्हे शाखा युनिट चारने एका तरुणाला अटक केली. त्याच्याकडून एक लोखंडी कोयता जप्त करण्यात आला आहे. स्वप्नील नागनाथ चंदनशिवे (वय 24, रा. रहाटणी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. Pune Crime…

Thergaon News: भगवा भाजपसाठी भोगाचे प्रतीक; हिंदी चित्रपटसृष्टीमुळे देश बिघडला – विद्या चव्हाण

एमपीसी न्यूज - बेरोजगारी, प्रचंड वाढलेल्या महागाईकडील (Thergaon News) सर्वसामान्य जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी भाजपकडून हिंदू धर्म धोक्यात असल्याचे सांगत भगवी वस्त्रे परिधान करून मोर्चे काढले जात आहेत. भाजपने धर्माच्या नावाने सुरू केलेले…

Thergaon News : अभ्यास तर कराच, पण आनंदी आणि निरोगी जीवनासाठी खेळांनाही महत्त्व द्या. –…

एमपीसी न्यूज : मुलांच्या शालेय वाटचालीत (Thergaon News) खेळांना अतिशय महत्त्व आहे. शालेय जीवनात कोणता ना कोणता खेळ मुलांना आला पाहिजे. अभ्यास तर कराच, पण आनंदी आणि निरोगी जीवनासाठी खेळांनाही महत्त्व द्या. करोना काळात मुले मोबाइलच्या अधिक…

Thergaon News: ठाकरे गटाच्या आशा इंगळे यांच्यासह 30 महिलांचा बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरातील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील (Thergaon News) अनेक पदाधिकारी बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश करत आहेत. ठाकरे गटाच्या भरारी फाउंडेशनच्या अध्यक्षा आशा इंगळे यांच्यासह 30 महिलांनी बाळासाहेबांच्या…

Thergaon News : डांगे चौकाजवळून थेरगाव गावठाणकडे जाणाऱ्या रस्त्यावरील मोठ्या खड्ड्यामुळे मोठा अपघात…

एमपीसी न्यूज : थेरगावमधील (Thergaon News) डांगे चौकाजवळून थेरगाव गावठाणकडे जाणाऱ्या रस्त्यावरील मोठ्या खड्ड्यामुळे मोठा अपघात होण्याची भीती आहे. चिंचवड - भूमकर चौक रोडवरील डांगे चौकच्या अलीकडे डावीकडे थेरगाव गावठाणकडे जाण्यासाठी रस्ता जातो.…