Browsing Tag

Three siblings went astray

Vadgaon : काळजीने देखभाल करणारं कुणीच नसल्याने तीन भावंडे भरकटली

एमपीसी न्यूज - काळजीने देखभाल करणारं कुणीच नसल्याने राहत्या घरातून ( Vadgaon) तीन लहान भावंडे भरकटली. वडगाव मावळ येथील घरातून 31 ऑक्टोबर रोजी निघालेली तीनही भावंडे 3 नोव्हेंबर रोजी एकविरा गडाच्या पायथ्याला आढळून आली. प्रेम शरद हिवराळे…