Browsing Tag

Traffic jam

Tathwade : ताथवडेतील ‘अंडरपास’ बनला धोकादायक! वाहतूक ‘कोंडी’

एमपीसी न्यूज - पुणे-मुंबई महामार्गावरील ताथवडे गावातील ‘अंडरपास’ अत्यंत धोकादायक बनला आहे. पावसाळ्यात या ठिकाणी पाणी साचल्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. तसेच, ‘अंडरपास’मध्ये खड्डे पडले आहेत. परिणामी, हा रस्ता जीवघेणा बनला आहे.…

Dehuroad : भरधाव वाहनाच्या धडकेत रस्ता ओलांडणा-या नागरिकाचा मृत्यू

एमपीसी न्यूज - भरधाव वेगात आलेल्या वाहनाने रस्ता ओलांडणा-या नागरिकाला जोरदार धडक दिली. यामध्ये नागरिकाचा मृत्यू झाला. अज्ञात वाहनचालक घटनेची माहिती न देता पळून गेला. ही घटना देहूरोड-कात्रज बाह्यवळण महामार्गावर हॉटेल सॅन्टोसा समोर घडली.…

Chakan : पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर वाहतूककोंडीच्या विरोधात नागरिकांचं आंदोलन

एमपीसी न्यूज - पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर होणारी वाहतूक कोंडी ही आता नित्याचीच बाब झाली आहे. या वाहतूक कोंडीमुळं त्रस्त झालेल्या नागरिकांची यातून सुटका व्हावी, यासाठी माजी आमदार विलास लांडे यांच्या नेतृत्वाखाली चाकण तळेगाव चौकात…

Pimpri : शहरातील पादचारी मार्ग अतिक्रमणांच्या विळख्यातून मुक्त करा

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरात मोठमोठे रस्ते झाले. त्याच्या बाजूने पादचारी मार्ग देखील तयार करण्यात आले. मात्र हे पादचारी मार्ग अतिक्रमणाच्या विळख्यात अडकून पडले आहेत. त्यामुळे पादचा-यांना आणि प्रसंगी सर्वांनाच वेगवेगळ्या समस्यांना तोंड…

Pimpri : अपघात पाहण्यासाठी थांबलेल्या कंटेनरचा अपघात

एमपीसी न्यूज - रस्ता चुकलेल्या कंटेनर चालकाने अचानक ब्रेक लावल्यामुळे भरधाव वेगात आलेली कार कंटेनरला धडकली. हा अपघात पाहण्यासाठी थांबलेल्या ट्रकला मागून आलेल्या ट्रकने धडक दिली. हे अपघात पिंपरी मधील मोरवाडी चौकात आज (रविवारी) पहाटे…

Chakan : अवैध प्रवासी वाहतूक फोफावलेलीच

एमपीसी न्यूज -  मागील काही दिवसात पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्ग म्हटले की चाकण (ता. खेड) परिसरात तीन-चार किमीपर्यंत वाहनांच्या रांगा आणि प्रचंड वाहतूक कोंडीचे दृश्‍य डोळ्यासमोर उभे राहते. सगळे वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवून या महामार्गावर…

Lonavala : एक्सप्रेस वेवर आॅईल सांडल्याने वाहतूक विस्कळीत

एमपीसी न्यूज- पुणे-मुंबई एक्सप्रेस वेवर खोपोली गावाच्या हद्दीत बोरघाटातील उतारावर साखरेचा ट्रक उलटून आॅईल रस्त्यावर पसरल्याने मुंबईकडे जाणारी वाहतूक विस्कळीत झाली होती. पहाटेच्या सुमारास किमी 37 जवळ हा अपघात झाला. मिळालेल्या माहितीनुसार…