Browsing Tag

union minister nitin gadkari

Pune News : नागपूरच्या धर्तीवर पुणे महापालिकाही पाणी विकून होणार ‘श्रीमंत’ ?

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली मुळा मुठा नदी सुधार योजने अंतर्गत सुमारे 1800 कोटी रुपये खर्चून उभारल्या जाणाऱ्या जायका कंपनीच्या जलशुद्धीकरण प्रकल्पा संदर्भात आढावा बैठक पार पडली.

Pune News : जायका प्रकल्पात चांदणी चौकासारखी दिरंगाई करू नका; केंद्रीय मंत्री गडकरींनी अधिकाऱ्यांना…

या वेळी पालिकेकडून या प्रकल्पाचे सादरीकरण करण्यात आले, तसेच या प्रकल्पाचे काम भूसंपादना अभावी रखडल्याची कबूली देण्यात आली. नेमका हाच धागा पकडत गडकरी यांनी महापालिका प्रशासनाच्या कारभारावर बोट ठेवले.

Statement of Nitin Gadkari : शेतकरी आंदोलनाबाबत नितीन गडकरी यांनी केले ‘हे’…

नितीन गडकरी यांनी एएनआयला दिलेल्या मुलाखतीत हा विश्वास व्यक्त केला असून यामध्ये त्यांनी "जर आपल्याला सांगण्यात आले तर शेतकऱ्यांसोबत चर्चाही करु", असे म्हटले आहे.

Maharashtra News : महाराष्ट्रातील 100 कुंभार कुटुंबांना केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्या हस्ते…

एमपीसी न्यूज : महाराष्ट्र राज्यातील नांदेड आणि परभणी जिल्ह्यातील 100 कुंभार कुटुंबांना केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून इलेक्ट्रिक चाके प्रदान केली. खादी आणि ग्रामोद्योग आयोगाच्या कुंभार सशक्तिकरण…

Shirur news: पुणे-नगर-औरंगाबाद राष्ट्रीय महामार्गाच्या डीपीआरची तयारी सुरू – डॉ. अमोल कोल्हे

एमपीसी न्यूज - पुणे - अहमदनगर- औरंगाबाद या राष्ट्रीय महामार्ग क्र. 753 एफ या रस्त्याच्या ग्रीनफिल्ड द्रुतगती मार्गाचे काम भारतमाला परियोजना फेज-2 मध्ये घेण्याचे नियोजन आहे. त्यानुसार डीपीआरची तयारी केली जात असल्याचे केंद्रीय भूपृष्ठ…

Pune : राजकीय इच्छाशक्ती, सकारात्मकता, आत्मविश्वास या त्रिसूत्रीतून कोरोनाविरोधात यशस्वी होऊ : नितीन…

एमपीसी न्यूज - 'देश आर्थिक संकटातून चालला आहे. कोरोनाची लढाई महत्वाची आहे. यामध्ये आपल्याला यश मिळेल. जोपर्यंत लस मिळत नाही तोपर्यंत लढायचे आहे. नकारात्मकता, नैराश्यावर मात करायची आहे. मजबूत राजकीय इच्छाशक्ती, सकारात्मकता आणि आत्मविश्वास या…

Pune : जनसेवा बँकेच्या मुख्यालयाचे येत्या रविवारी उद्घाटन

एमपीसे न्यूज- जनसेवा सहकारी बँकेच्या मुख्य कार्यालयाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन येत्या रविवारी (10 फेब्रुवारी) सायंकाळी 5 वाजता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते होणार असून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पश्‍चिम महाराष्ट्र प्रांत संघचालक…