Browsing Tag

vegetable sellers

Pimpri: हातगाडीवरुन फळे, भाजीपाला विक्री करणा-यांवर कारवाईचा बडगा

एमपीसी न्यूज - लॉकडाऊनमध्ये हातगाडीवरुन भाजीपाला विक्री करण्यास मनाई असतानाही पिंपरीत भाजीपाला विक्री करणा-या 60 जणांचे गाडे महापालिकेने आज (बुधवारी) सकाळी जप्त केले आहेत. त्यांना भाजीपाला परत देण्यात आला असून हातगाडी जप्त केली आहे.…