Browsing Tag

Wakad Police station

Kalewadi : भरधाव दुचाकीची पादचारी व्यक्तीस धडक; पादचाऱ्याचा मृत्यू

एमपीसी न्यूज - भरधाव दुचाकीने (Kalewadi) रस्ता ओलांडणाऱ्या व्यक्तीला जोरात धडक दिली. त्यात पादचारी व्यक्तीचा मृत्यू झाला. तसेच दुचाकीस्वार जखमी झाला. ही घटना शनिवारी (दि. 16) सायंकाळी सव्वासात वाजताच्या सुमारास बीआरटी रोड काळेवाडी येथे…

Wakad : देशी बनावटीच्या पिस्तुलासह तरुणाला अटक

एमपीसी न्यूज - देशी बनावटीच्या (Wakad ) पिस्तुलासह एका तरुणाला राहटणी येथून अटक करण्यात आली आहे. ही कारवाई गुरुवारी (दि.14)दुपारी जगताप डेरी चौकात खंडणी विरोधी पथकाने केली आहे.असलम अहमद शेख (वय 32 रा. थेरगाव) असे अटक आरोपीचे नाव आहे.…

Kalewadi : काळेवाडीत रिक्षा चालकावर कोयत्याने वार, एकाला अटक

एमपीसी न्यूज- जुन्या भांडणाच्या रागातून तिघांनी एका रिक्षा चालकावर (Kalewadi) जिवे मारण्याच्या उद्देशाने कोयत्याने वार केले आहेत. याप्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली आहे. हा सारा प्रकार मंगळवारी (दि.22) दुपारी काळेवाडीतील राहणी फाटा येथे…

Rahatani : भंगार व्यावसायिकाकडून खंडणी घेतल्या प्रकरणी तिघांवर गुन्हा

एमपीसी न्यूज - एका भंगार व्यावसायीकाकडे खंडणी मागितल्या (Rahatani) प्रकऱणी वाकड पोलीस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हि घटना शुक्रवारी (दि.18) रहाटणी येथे घडली.याप्रकरणी मो.रऊफ रहेमतुल्ला खान (वय 31 रा.रहाटणी) यांनी…

Wakad : उसने पैसे वेळेवर परत केले नाहीत म्हणून तरुणाचे अपहरण करत मारहाण

एमपीसी न्यूज : उसने पैसे वेळेवर दिले नाहित म्हणून तरुणाचे अपहरण करून त्याला मारहाण केली आहे. याप्रकरणी वाकड पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. (Wakad) हा प्रकार शुक्रवारी (दि.6) वाकड येथे मुंबई- बँगलोर महामार्गावर घडला.याप्रकरणी जावेद आरिफ…

Wakad : दुबई येथे नोकरी लावण्याचा बहण्याने तरुणाची फसवणूक

एमपीसी न्यूज - दुबई येथे नोकरी लावण्याचे अमिष (Wakad) दाखवून 70 हजार रुपये घेत नोकरी न लावता फसवणूक केली. हा प्रकार एक जून 2022 चार मे 2023 या कालावधीत वाकड परिसरात घडला.प्रतीक अमृत चव्हाण (वय 33, रा. काळेवाडी) यांनी याप्रकरणी वाकड…

Thergaon : उसने दिलेले पैसे मागितल्याने महिलेस मारहाण

एमपीसी न्यूज - उसने दिलेले पैसे परत मागितल्याने महिलेला पाच जणांनी मिळून मारहाण केली. ही घटना 14 फेब्रुवारी रोजी रात्री दहा वाजता थेरगाव येथे घडली.(Thergaon) याप्रकरणी बुधवारी (दि. 3 मे) रोजी वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.…

Wakad : व्हिडीओ लाईक करून पैसे कमावण्याचा मोह संगणक अभियंत्याला नडला; 19 लाखांची झाली फसवणूक

एमपीसी न्यूज - युट्युब वरील व्हिडीओ लाईक केल्यास पैसे मिळतील, हा मोह एका संगणक अभियंत्याला चांगलाच महागात पडला. गुंतवणुक केल्यास व्हीआयपी सदस्य होणार आणि त्यानंतर पैसे मिळायला सुरु होतील, असा बहाणा करून अभियंत्याला गुंतवणूक…

Wakad : विनयभंग प्रकरणी एकास अटक

एमपीसी न्यूज - फोन करून महिलेसोबत अश्लील भाषेत बोलून तिचा विनयभंग केला. याप्रकरणी पोलिसांनी एका व्यक्तीला अटक केली आहे. (Wakad) ही घटना 29 मार्च ते 21 एप्रिल या कालावधीत काळेवाडी येथे घडली.मारुती देवराम बोईनवाड (वय 32, रा.…

Wakad : ऑनलाइन टास्क देण्याच्या बहाण्याने महिलेची दोन लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज - ऑनलाइन टास्क देण्याच्या बहाण्याने महिलेकडून दोन लाख 12 हजार रुपये घेत महिलेची फसवणूक करण्यात आली.(Wakad) हा प्रकार 12 आणि 13 मार्च रोजी वाकड येथे घडला.याप्रकरणी 8852015916, टुटर पटेल, टुटर कुमार यांच्या विरोधात गुन्हा…