Browsing Tag

World Customer Day

Pune News : प्रदर्शनातून प्रबोधन; महावितरणचा जागतिक ग्राहक दिनानिमित्त स्वारगेट बस स्थानकावर उपक्रम

एमपीसी न्यूज - जागतिक ग्राहक दिनाचे औचित्य साधून स्वारगेट बसस्थानकामध्ये मंगळवारी (दि. 15) प्रदर्शनाच्या माध्यमातून महावितरणच्या पुणे परिमंडळाकडून नागरिकांचे प्रबोधन करण्यात आले. यावेळी विविध योजनांसह महावितरणची ग्राहकसेवा, वीजसुरक्षा,…