Browsing Tag

गोविंद घोळवे

Akurdi : जावेद शेख यांचे समाजकार्य हे इतरांसाठी प्रेरणादायी – गोविंद घोळवे

एमपीसी न्यूज - दिवंगत नगरसेवक जावेद शेख हे अहोरात्र सर्वसामान्य नागरिकांसाठी ( Akurdi ) झटणारे कार्यकर्ते होते. नागरिकांसाठी त्यांनी राबविलेले विविध उपक्रम अविस्मरणीय आहेत. त्यामुळे जावेद शेख यांचे कार्य इतरांना प्रेरणादायी आहे असे…

 Pune : ‘एमपीसी न्यूज’च्या राजकीय सल्लागार संपादकपदी गोविंद घोळवे यांची नियुक्ती

एमपीसी न्यूज - मागील 14 वर्षांपासून पुणे, पिंपरी-चिंचवडकरांच्या सेवेत असलेल्या आणि देशातील न्यूज पोर्टलघ्या क्रमवारीत 125 व्या स्थानी असलेल्या 'एमपीसी न्यूज'च्या (mpcnews.in) राजकीय सल्लागार संपादकपदी जेष्ठ पत्रकार गोविंद घोळवे यांची…

Pimpri : जांभेकर पत्रकार संघाच्या प्रदेशाध्यक्ष पदी गोविंद घोळवे

एमपीसी न्यूज - बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघाच्या राज्य अध्यक्ष पदी ज्येष्ठ पत्रकार गोविंद घोळवे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. गोविंद घोळवे हे सध्या शिवसेनेचे राज्य संघटक म्हणून काम पाहत आहेत. बहुजन समाजातील झुंजार पत्रकार,…

Pimpri : ‘वेळप्रसंगी पक्षात नवीन उमेदवार घ्या, पण तीनही मतदार संघावर भगवा फडकलाच पाहिजे’

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरात शिवसेनेला चांगले वातावरण आहे. औद्योगिकनगरीत मराठवाड्यातील नागरिकांचे मोठ्या प्रमाणात वास्तव्य आहे. त्यादृष्टीने पक्ष बांधणीचे काम हाती घ्या. तीनही विधानसभा मतदार संघावर भगवा फडकला पाहिजे. त्यासाठी…

Pimpri: गोविंद घोळवे यांनी घेतली पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची सदिच्छा भेट

एमपीसी न्यूज - शिवसेनेचे राज्य संघटक व ज्येष्ठ पत्रकार गोविंद घोळवे यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी राज्यातील विविध प्रश्नांवर दोघांमध्ये सविस्तर चर्चा झाली. आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुका जवळ…