Pune : सराईत गुन्हेगार ‘छोट्या’ दोन वर्षाकरिता पुणे जिल्ह्यातून हद्दपार
एमपीसी न्यूज - सहकारनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सराईत गुन्हेगार सुरज पवार (वय 23, धनकवडी,पुणे) उर्फ छोट्या याला आज शनिवार दि.4 ऑगस्ट 2018 पासून पुढील दोन वर्षांकरिता पुणे जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे.
सुरजवर बलात्कार, लैंगिक…