Pune News : जुगार खेळताना 26 जणांना रंगेहात पकडले
एमपीसी न्यूज : नाना पेठेत सुरूअसलेल्या जुगार अड्डयावर पोलिसांनी शनिवारी रात्री छापा टाकला. याप्रकरणी जुगार चालविणा-यासह २६ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उपायुक्त डॉ. प्रियांका नारनवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पथकाने …