Maval : टाकवे बुद्रुक येथील इंग्लिश स्कूलमध्ये भोंडल्याचा उत्सव साजरा
एमपीसी न्यूज - टाकवे बुद्रुक येथील( Maval ) राजमाता जिजाऊ शिक्षण प्रसारक मंडळाचे बाळराजे असवले इंग्लिश मिडीयम स्कूल आणि सरपंच चिंधू मारुती असवले इंग्लिश मिडीयम हायस्कूलमध्ये भोंडला साजरा करण्यात आला. संपूर्ण भोंडल्यामध्ये आणि दांडियामध्ये…