Browsing Tag

पुणे ग्रामीण पोलीस

Khed : पुर्ववैमनस्यातून अल्पवयीन मुलाला कोयत्याने व दगडाने मारहाण

एमपीसी न्यूज – पुर्ववैमनस्यातून अल्पवयीन मुलाला व त्याच्या मित्राला कोयत्याने व दगडाने मारहाण करण्यात आली आहे. हा प्रकार खेड (Khed) जवळील खरपुडी फाट्याजवळ बुधवारी (दि.10) दुपारी घडला.याप्रकरणी अल्पवयीन मुलाने चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद…

Pune Crime : हवेली तालुका परिसरात दहशत मजविणाऱ्या कोयता गँगचे पाच जण जेरबंद

एमपीसी न्यूज : पुणे ग्रामीण पोलिसांनी हवेली तालुका (Pune Crime) परिसरात दहशत मजविणाऱ्या कोयत्या गँगच्या पाच जणांना जेरबंद केले आहे. या गॅंगमधील सहा आरोपी आद्याप फरार आहेत.याबाबत कविता तनपुरे यांनी हवेली पोलीस ठाण्यात फिर्यादी दिली…

Pune News : जिल्हा प्रशासनाच्या उत्तम नियोजनामुळे भीमा कोरेगाव विजयस्तंभ अभिवादन सोहळा शांततेत आणि…

एमपीसी न्यूज - भीमा कोरेगाव (पेरणे) येथील विजयस्तंभ अभिवादन सोहळ्यात यावर्षी लाखो अनुयायी सहभागी झाले होते. नेहमीच्या तुलनेत अधिक प्रमाणात अनुयायी येऊनही जिल्हा प्रशासनाच्या वतीने उत्तम नियोजन करण्यात आल्याने सोहळा शांततेत आणि उत्साहात…

Lonavala News: कार्ला परिसरातील बंगल्यावर लोणावळा ग्रामीण पोलिसांची कारवाई; 17 जणांवर गुन्हा दाखल,…

एमपीसी न्यूज - कार्ला गावचे हद्दीमधील एमटीडीसी शेजारी एका बंगल्यावर लोणावळा ग्रामीण पोलिसांनी आज कारवाई करत 9 पुरुष व 8 महिलांवर गुन्हा दाखल केला आहे. तसेच त्यांच्याजवळील वाहने, फोन असा सुमारे 74 लाखांचा मुद्देमाल जप्त केला.लोणावळा…

Maval : स्थानिक गुन्हे शाखेकडून एका चोरट्याला अटक; तीन पोलीस ठाण्यातील सहा गुन्ह्यांची उकल

एमपीसी न्यूज - पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) एका चोरट्याला अटक केली आहे. या कारवाईमुळे वडगाव मावळ पोलीस ठाण्यातील तीन, कामशेत पोलीस ठाण्यातील दोन आणि लोणावळा पोलीस ठाण्यातील एक असे एकूण सहा चोरीचे गुन्हे उघडकीस आले…

Chakan : पोलीस हवालदाराचे आरोपींना मदत करणारे वर्तन

एमपीसी न्यूज - आरोपींना मदत करणारे वर्तन केल्याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात काही वर्षे कार्यरत असलेल्या एम.पी.सूळ ,(वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन,पुणे ग्रामीण ) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती चाकण पोलिसांकडून देण्यात आली आहे.…