Chinchwad : पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांचा दणका; एकाच दिवशी करण रोकडे, बाबा शेख, अनिल जाधव…
एमपीसी न्यूज - पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी (Chinchwad) शहरातील गुन्हेगारांच्या नाड्या आवळण्यास सुरुवात केली आहे. संघटितपणे गुन्हे करणाऱ्या तीन टोळ्यांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम सन 1999 (मोका)…