Bhosari News : महाविद्यालयातील नव मतदारांची वोटर हेल्पलाईनद्वारे नोंदणी
एमपीसी न्यूज - भोसरी विधानसभा मतदार संघातील महाविद्यालयातील राजमाता जिजाऊ कला,वाणिज्य महाविद्यालय लांडेवाडी भोसरी येथे व मॉडर्न हायस्कूल निगडी येथे व अन्य महाविद्यालयात नव मतदारांची मतदार यादीत नोंदणी होण्यासाठी शिबिर घेण्यात…