Pimpri : पोलिसात तक्रार दिल्यावरून दोन गटात हाणामारी; परस्परविरोधात गुन्हा
एमपीसी न्यूज - पोलिसात तक्रार दिल्याच्या रागातून दोन गटात हाणामारी झाली. ही घटना गुरुवारी (दि. 14) रात्री दुर्गामाता मंदिराजवळ गांधीनगर पिंपरी येथे घडली. याप्रकरणी दोन्ही गटांनी परस्पर विरोधात गुन्हे नोंदवले आहेत.
राजू शंकर म्हेत्रे (वय…