Talegaon Dabhade : राज्यस्तरीय पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत इंद्रायणी महाविद्यालयाच्या खेळाडूंना यश

एमपीसी न्यूज – महाराष्ट्र राज्य पाॅवरलिफ्टिंग असोसिएशनच्या (Talegaon Dabhade) मान्यतेने व कोल्हापूर जिल्हा पाॅवरलिफ्टिंग असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय पाॅवरलिफ्टिंग स्पर्धा पार पडल्या. यामध्ये इंद्रायणी जिमची साक्षी रोहीदास म्हाळस्कर हिने 63 कीलो ज्युनियर 280 कीलो वजन उचलून कास्य पदक व सेजल विश्वनाथ मोईकर 76 कीलोगट 357.5 कीलो वजन उचलून रौप्य पदक मिळवले.

या स्पर्धेत इंद्रायणी जिमची कु साक्षी रोहीदास म्हाळस्कर 63 कीलो ज्युनियर 280 किलो वजन उचलून कास्य पदक व सेजल विश्वनाथ मोईकर 76 कीलोगट 357.5 किलो वजन उचलून रौप्य पदक मिळवले. या स्पर्धेचे उद्घाटन माजी भारत श्री बिभीषण पाटील यांच्या हस्ते झाले व दोन्ही खेळाडूंना छत्रपती पुरस्कार प्राप्त खेळाडू प्रशिक्षक नितिन वसंतराव म्हाळस्कर यांचे मार्गदर्शन लाभले.

Talegaon Dabhade : नूतन महाराष्ट्र अभियांत्रिकीमध्ये करिअर मार्गदर्शन शिबिर संपन्न

इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेचे अध्यक्ष रामदास आप्पा काकडे, कार्यवाह चंद्रकांत शेटे, खजिनदार शैलेशभाई शहा, प्राचार्य डॉ. संभाजी मलघे, क्रीडा शिक्षक डाॅ सुरेश थरकुडे व प्रतिभा डंबीर यांनी अभिनंदन करून कौतुक केले.

संस्थेच्या (Talegaon Dabhade) भव्य आणि आधुनिक अशा क्रीडांगणाचा खेळाडूंनी जास्तीत जास्त उपयोग करून घ्यावा असे मत संस्थेचे अध्यक्ष रामदास आप्पा काकडे यांनी यावेळी व्यक्त केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.