Talegaon Dabhade News – तळेगावचे नवे मुख्याधिकारी यांचा पत्रकार संघाच्यावतीने सत्कार 

तळेगाव दाभाडे – नव्याने रूजू  झालेले तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक यांचा विशेष सत्कार तळेगाव दाभाडे शहर पत्रकार संघाच्या वतीने त्यांच्या कार्यालयात करण्यात आला. 

यावेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष मनोहर दाभाडे, सचिव सोनबा गोपाळे गुरूजी, खजिनदार बी. एम. भसे, सदस्य सुनील वाळुंज, प्रभाकर तुमकर, रामदास वाडेकर, श्रीकांत चेपे आदी मान्यवर उपस्थित होते.

 

यावेळी नगरपरिषदेच्या कामकाजाबाबत माहिती घेण्यात आली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.