Theur : श्री गुरूआदिनाथ वैष्णव योगपीठामध्ये पुरुषोत्तम मास सप्ताह

एमपीसी न्यूज – श्री क्षेत्र पंढरपूर येथे श्री गुरू आदिनाथ वैष्णव योगपीठामध्ये 24 जुलै ते 1 ऑगस्ट पर्यंत पुरुषोत्तम मास सप्ताहाचे आयोजन (Theur) करण्यात आले आहे. या सप्ताहा मध्ये नवनाथ ग्रंथ पारायण व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा सकाळी 7 ते 10 वेळात पार पडणार आहे. रात्री 7 ते 9 या वेळेत कीर्तन सेवा संपन्न होणार आहे.

Dighi : उघड्या दरवाजावाटे घरातून दोन लॅपटॉप पळवले

दि.24 जुलै रोजी ह भ प गोपालनाथ महाराज,दि.25 जुलै रोजी ह भ प दशरथ महाराज कादवाणे, दि.26 जुलै रोजी ह भ प सतीश महाराज टिळेकर,दि.27 जुलै रोजी ह भ प हरिष महाराज फडके,दि.28 जुलै रोजी ह भ प संतोष महाराज पायगुडे, दि.29 जुलै रोजी ह भ प सर्जेराव फराटे,दि.30 जुलै रोजी ह भ प लहू महाराज जमदाडे ,दि.31 जुलै रोजी ह भ प आनंद महाराज तांबे यांची कीर्तन सेवा संपन्न होणार असून दि.1 ऑगस्ट रोजी सिद्ध सद्गुरू योगी शांतीनाथ महाराज यांचे सकाळी 10 ते 12 काल्याचे कीर्तन होणार आहे. याबाबत माहिती ह भ प आनंद महाराज तांबे श्री क्षेत्र थेऊर अध्यक्ष देवस्थान ट्रस्ट यांनी (Theur) दिली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.