Theur : अक्षय्य तृतीयेनिमित्त श्री चिंतामणी गणपतीस आमरस स्नान

एमपीसी न्यूज- श्री क्षेत्र थेऊर  येथे आज अक्षय्य तृतीया निमित्त श्री चिंतामणी (Theur) गणपतीस आमरस स्नान घालून पूजा, अभिषेक करण्यात आला. अक्षय्य तृतीया निमित्त श्री चिंतामणी गणपतीचे अनेक भाविकांनी दर्शन घेतले.याबाबत माहिती देवस्थान विश्वस्त ह भ प आनंद महाराज तांबे यांनी दिली.

Dighi : भर दिवसा घरफोडी करून अडीच लाखांचा ऐवज पळवला

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.