Today’s gold rate : चांदीच्या किंमतीत थेट 3000 ने वाढ 

एमपीसी न्यूज़- पुण्यात आज सोन्याचा (Today’s gold rate) भाव 24 कॅरेट 10 ग्रॅम ला ₹62,850 एवढा असून काल पासून ₹440 नी वाढ झाल्याचे दिसून येत आहे. काल हाच भाव ₹62,410 एवढा होता.तर चांदी चा भाव मात्र ₹3000 नी वाढल्याचे दिसून येते, आज 1 किलो चांदीचा भाव ₹80,000 एवढा आहे.मागील काही दिवस चांदीचा भाव 1 किलो ला ₹77,000 एवढा होता.

Army news : M-777 तोफेचा भारतीय सेनेत समावेश

आज, 23 कॅरेट सोन्याचा भाव 10 ग्रॅमला ₹60,960 एवढा असून काल पासून ₹90 नी वाढल्याचे दिसून येत आहे. काल हाच भाव ₹60,870 एवढा होता.तसेच 22 कॅरेट सोन्याचा भाव ₹ 58,200 एवढा असून काल पेक्षा ₹80 नी वाढल्याचे दिसून येत आहे. काल 22 कॅरेट सोन्याचा भाव ₹58,120 एवढा होता.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.