Today’s gold rate : आज सोन्याचा दर 400 ने कमी तर चांदीचा 2000 ने कमी

एमपीसी न्यूज़- पुण्यात आज 24 कॅरेट सोन्याचा (Today’s gold rate) भाव  10 ग्रॅम ला ₹61,700 एवढा असून काल पासून ₹400 ने कमी झाल्याचे दिसून येत आहे. काल हाच भाव ₹62,100 एवढा होता.23 कॅरेट सोन्याचा भाव 10 ग्रॅमला ₹59,770 एवढा असून  ₹280 ने कमी झाला. काल हाच भाव ₹60,050 एवढा होता.

Bhosari : गहाळ झालेले 30 मोबाईल मूळ मालकांना परत

22 कॅरेट सोन्याचा भाव ₹57,070 एवढा असून काल पासून  ₹260 नी कमी झाला. काल 22 कॅरेट सोन्याचा भाव ₹57,330 एवढा होता.

तर चांदी चा भाव मात्र ₹2000 ने कमी झाल्याचे दिसून येते, आज 1 किलो चांदीचा भाव ₹73,000 एवढा आहे. काल चांदीचा भाव 1 किलो ला ₹75,000 एवढा (Today’s gold rate) होता.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.