Today’s gold rate : अक्षयतृतीयेनंतरही सोन्याचा भाव तेवढाच

एमपीसी न्यूज़- पुण्यात आज सोन्याचा भाव 24 कॅरेट 10 ग्रॅम ला ₹61,820 एवढा असून काल पासून काही फरक पडला नाही. परवा हाच भाव ₹62,400 एवढा  (Today’s gold rate )होता.आज, 23 कॅरेट सोन्याचा भाव 10 ग्रॅमला ₹59,950 काहीही फरक नाही. परवा हाच भाव ₹60,300 एवढा होता.तसेच 22 कॅरेट सोन्याचा भाव ₹57,230 एवढा असून काल पासून काही फरक पडल्याचे दिसून येत नाही. परवा 22 कॅरेट सोन्याचा भाव ₹57,500 एवढा होता.

Talegaon : सोमाटणे फाट्याजवळ वन विभागाच्या डोंगरावर आग

 

तर चांदी चा भाव मात्र ₹1000 नी कमी झाल्याचे दिसून येते, आज 1 किलो चांदी चा भाव ₹77,000 एवढा आहे.

मागील काही दिवस चांदी चा भाव 1 किलो ला ₹78,000 एवढा (Today’s gold rate ) होता.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.