Today’s gold rate :  चांदीचा भाव 1000 ने घसरला तर सोन्याचा भाव जैसे थे

एमपीसी न्यूज़- पुण्यात आज सोन्याचा भाव 24 कॅरेट 10 ग्रॅम ला ₹62,100 एवढा (Today’s gold rate)असून काल पासून फार काही फरक दिसून येत नाहीये. काल हाच भाव ₹62,460 एवढा होता.आज,23 कॅरेट सोन्याचा भाव 10 ग्रॅमला ₹60,230 एवढा असून काल हाच भाव ₹60,580 इतका होता. तसेच 22 कॅरेट सोन्याचा भाव ₹57,510 एवढा असून  काल हा भाव₹57,840 एवढा होता.

Hinjawadi : चालकाने साथीदारांच्या मदतीने व्यावसायिकावर हल्ला करत लुटले

चांदीचा भाव मात्र ₹1000 नी घसरल्याचे दिसून येते, आज 1 किलो चांदी चा भाव ₹77,000 एवढा आहे.मागील काही दिवस चांदी चा भाव 1 किलो ला ₹ 78,000 एवढा होता.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.