Today’s Horoscope 26 May 2021 : जाणून घ्या आजचे राशीफळ
एमपीसी न्यूज - आजचे पंचांग. वार – बुधवार. 26 मे 2021
- शुभाशुभ विचार — चांगला दिवस.
- आज विशेष – बुद्दपौर्णीमा.
- राहू काळ – दुपारी 12.00 ते 1.30.
- दिशा शूल – उत्तरेस असेल.
- आजचे नक्षत्र – अनुराधा.
- नक्षत्र पाया – ताम्र.
- चंद्र राशी – वृश्चिक.
आजचे राशीभविष्य
मेष – ( शुभ रंग – सोनेरी)
वृषभ – ( शुभ रंग – पिस्ता)
मिथुन – ( शुभ रंग – चंदेरी)
कर्क – ( शुभ रंग- पांढरा)
.
सिंह – (शुभ रंग – स्ट्रॉबेरी)
कन्या – ( शुभ रंग – मरून)
तूळ – ( शुभ रंग – निळा)
वृश्चिक – ( शुभ रंग – क्रीम)
धनु – (शुभ रंग- राखाडी)
मकर – ( शुभ रंग – मोरपंखी)
कुंभ – ( शुभ रंग – मोतिया)
मीन – ( शुभ रंग- जांभळा)
नोकरीच्या ठिकाणी आपल्या कामाव्यतिरिक्त फार खोलात शिरू नका. वरिष्ठांना काही विनंती करायची असेल तर आजचा दिवस योग्य नाही. सरकारी कामे रखडतील. एकांताची गरज भासेल
!! शुभं भवतु!!
– जयंत कुलकर्णी
फोन – 96891 65424
(ज्योतिष व वास्तु सल्लागार