उत्तरप्रदेशच्या निकालानंतर सोशलमीडियावर ‘विनोदां’चा वर्षाव

एमपीसी न्यूज – उत्तरप्रदेशच्या निकालानंतर काँग्रेसचे उपाध्यक्ष राहूल गांधी आणि मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्याविरोधात सोशलमीडियावर ‘विनोदां’चा पाऊस पडत आहे.

 

सोशलमिडीयावरील ‘विनोद’ जशाच तसे…..

राहुल बाबा की, एक बात तो मानना पडेगी की,
"बंदे ने, इतनी जगह बीजेपी की सरकार बनवा दी,
लेकिन घमंड कभी नहीं किया..!!"

मोदींचा आणखीन एक दणका
"मेरे प्यारे विद्यार्थीयों…!!"
कोणता पेपर आहे ते वर्गात गेल्यावरच समजणार…!!
कशी copy करता तेच बघतो.

राहुल गांधी को मिली बड़ी कामयाबी…
वह अखिलेश यादव को डुबोने में हुए कामयाब..

इसी बीच राहुल गांधी ने नरेंद्र मोदी को फोन कर कहा….
काम हो गया साहब
अब मै जाऊ क्‍या विदेश घूमने???

गंभीर आरोप : सायकलची हवा हाताने सोडली

मुलायम सिंह यादव ने सोनिया गांधी को फोन पर कहा…..
खबरदार जो तुम्हारा लडका हमारे लडके के साथ दिखा तो.

अमित शहा की चाल नरेंद्र मोदी की बात और बीजेपी के वोटर पर कभी संदेह नहीं करते: राहुल गांधी

अरे पगली, कितनी ट्राइ करेगी. यह पप्पू कभी पास नही होगा !”  

                    
उधर अमरिंदर सिंह ने Rahul को पंजाब में चुनाव प्रचार से दूर रहने के लिए धन्यवाद कहा

ब्रेकिंग न्यूज

यूपी में राहुल गांधी सबसे आगे चल रहे है।

क्योंकि अखिलेश उन के पीछे डंडा ले के दौड रहे है।

पंजाब काँग्रेसने मानले राहुल गांधी यांचे आभार

पूर्णवेळ उत्तरप्रदेश मध्येच व्यस्त असल्याने पंजाबमध्ये काँग्रेस विजयी…..

”इतिहास गवाह है की साइकिल में”

 ”ब्रेक हाथ ही लगाता है…. 

  
नमो नमो नमो नम: नमो नमो नमो नम
फिर……56…..इंच

सर्जीकल स्ट्राइक तारीख→{29-9-2016}
29+9+2+0+16=56 इंच


नोटबंदी तारीख→{09-11-2016}
09+11+20+16=56 इंच


5राज्यों के नतीजे तारीख {11-03-2017}
(राज्य→5+11+03+20+17=56 इंच
नमो नमो नमो नम नमो नमो नमो नम

उत्तरप्रदेश आणि उत्तराखंड येथे ईव्हीएमचा महाघोटाळा तर पंजाबात लोकशाहीची जीत.

इति "…तरी आम्ही मोदींच्या नावाने बोंबलणारच…" संघटना….  

”मोदीजी आपका तरीका ठीक नहीं, जीतने की बात हुई थी रौंदने की नही….

मोदींच वय झालं आहे त्यांनी घरी बसावं असं म्हणा-या दोन युवराजांना मोदींनी पाळणा घरात बसवलं…..उत्तरप्रदेशमध्ये भाजप स्पष्टबहुमता कडे….only नमो….

राहुल गांधी को मिली सबसे बड़ी कामयाबी अखलेश यादव को डुबोने में हुए कामयाब।।

उत्तरप्रदेशसह पाच राज्याच्या विधानसभा निवडणुकीचे आज (शनिवारी) निकाल लागले आहेत. त्यामध्ये देशातील सगळ्यात मोठे राज्य असलेल्या उत्तरप्रदेशमध्ये भाजपची एकहाती सत्ता आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.