Chinchwad : चिंचवडमधून 5 लाखांची कार चोरीला

एमपीसी न्यूज : अज्ञात चोरट्याने 5 लाख रुपये किंमतीची कार चिंचवडमधून चोरली. हि कार 4 जुलै रोजी रात्रीसाई अंगण हौसिंग सोसायटी, बी विंग, पूर्णानगर, चिंचवड येथून चोरीला गेली आहे. याबाबत कारचे मालक श्याम बोर्डे, (वय 45 वर्षे, रा. पूर्णानगर चिंचवड) यांनी फिर्याद दिली आहे.

Vilas Madigeri : प्रभागनिहाय मतदार याद्यांच्या पुराव्यानिशी तक्रारीची निवडणूक आयोगाकडून दखल

फिर्यादी यांची 5 लाख रुपये किंमतीची कार सदर ठिकाणी लॉक व पार्क केली होती. फिर्यादी यांच्या संमती शिवाय कोणीतरी अज्ञात चोरट्याने लबाडीच्या इराद्याने चोरून नेली आहे. अज्ञात चोरट्या विरोधात भा. द. वि कलम 379 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.