Pune : रुपाली चाकणकर यांच्यावर अश्लील कमेंट करणाऱ्या 7 जणांविरोधात सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज : राज्य महिला आयोगाचा अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यावर अश्लील कमेंट करणाऱ्या 7 जणांविरोधात सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

Maharashtra : मुंबईसह राज्यातील विद्यापीठांना सहकार्य करण्यास अमेरिकेतील सेंट लुईस विद्यापीठ उत्सुक

शरद पवार यांच्या नाशिकच्या सभेवेळी सुप्रिया सुळे बोलत असताना 5 जणांकडून रुपाली चाकणकरयांच्याबाबत यूट्यूबवर अश्लील शब्दांचा वापर करण्यात आला होता.

 

त्यामुळे त्यांच्यावर कलम 354 ए, 509 आणि माहिती तंत्रज्ञान अधिनियम 67 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.