Akurdi :तलवारीने वार करत जिवघेणा हल्ला करणाऱ्या दोघांना अटक

एमपीसी न्यूज – झोपलेल्या दोघांवर तलवारीने(Akurdi )जीवघेणा वार करत कून करण्याचा प्रयत्न केला आहे. ही घटना गुरुवारी (दि.7) रात्री आकुर्डीतील पंचतारानगर येथे घडली आहे.

याप्रकरणी महिलेने निगडी पोलीस ठाण्यात महिलेने (Akurdi )फिर्याद दिली आहे. यावरून पोलिसांनी शिवम दुबे उर्फ दुब्या व अमन पुजारी दोघे राहणार आकुर्डी यांना पोलिसांनी अटक केले आहे.

Maval : शालेय शिक्षण समितीच्या अध्यक्षपदी संदिप मालपोटे

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीचे वडील व मिशाईलाल बरूड (वय 40) हे दोघे घरी झोपले असताना आरोपी हे हातात तलावर घेऊन आले व त्यांनी तुम्हाला सोडणार नाही जिवे मारून टाकू म्हणत फिर्यादीच्या वडिलांवर तलवारीने वार केले.

यात गंभीर जखमी झाले आहेत.यावरून निगडी पोलिसांनी दोघांना अटक केले असून ते आरोपीने वार का केला याचा पोलीस तपास करत आहेत.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.