Alandi : दिघे वस्तीतील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व्यवस्थापन समितीची पुनर्रचना

एमपीसी न्यूज : जिल्हा परिषद प्राथमिक (भाडळे दिघे वस्ती, कोयाळी तर्फे चाकण) शाळेत पालक मेळावा घेऊन (Alandi) सन 2023-25 या कालावधीसाठी शाळा व्यवस्थापन समितीची पुनर्रचना करण्यात आली.

या समितीचे अध्यक्ष राजू दिघे, उपाध्यक्ष संजय भाडळे, ग्रा. सदस्य  सतीश भाडळे, शिक्षणतज्ञ  शैलजा भाडळे, समिती सदस्य राहुल भाडळे, हिरामण कोळेकर, संतोष बन्सी दिघे, पुजा भाडळे, पुनम टेंगले, राणी कोळेकर, अश्विनी भाडळे, भाग्यश्री दिघे, तर विद्यार्थी प्रतिनिधी श्रुती कोळेकर, आयुष पोकळे, शिक्षक प्रतिनिधी शरद कुऱ्हाडे व सचिव तथा मुख्याध्यापिका वर्षा जगदाळे यांची शाळा व्यवस्थापन समितीत निवड करण्यात आली आहे.

Pune : भांडारकर संस्थेच्या सहयोगाने बृहन्महाराष्ट्र कॉलेज ऑफ कॉमर्समध्ये ‘भारतीय ज्ञान पद्धती’वर आधारित अभ्यासक्रमाची सुरुवात

या शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व सर्व सदस्यांचे सरपंच अजय टेंगले, उपसरपंच अलका कोळेकर, सर्व ग्राम (Alandi) पंचायत सदस्य यांनी अभिनंदन केले. केंद्रप्रमुख संदीप जाधव, गटशिक्षणाधिकारी अमोल जंगले यांनी समितीस उत्तम कामाकरिता शुभेच्छा दिल्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.