Alandi : इंद्रायणी घाटा जवळील कुंड अस्वच्छ व तुंबलेल्या अवस्थेत

एमपीसी न्यूज : आळंदी येथील इंद्रायणी नदी (Alandi) घाटा जवळील राम मंदिरा लगत असणारे पवित्र कुंड अस्वच्छ होऊन तुंबलेल्या अवस्थेत दिसून येत आहे.

Manobodh by Priya Shende Part 93 – मनोबोध भाग 93 – जगी पाहता देव हा अन्नदाता 

या पवित्र कुंडाचे जल अनेक भाविक भक्त प्राशन करत असतात. त्यामुळे तेथील कुंडाची पालिके प्रशासना मार्फत स्वच्छता करण्यात यावी.(Alandi) तेथील तुंबलेल्या अवस्थेत असलेल्या पाण्याचा मार्ग मोकळा करण्यात यावा. याबाबत माहिती सामाजिक कार्यकर्ते अभिषेक कुऱ्हाडे पा. यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.