Pune : अजित पवार यांच्या सारखा नेता युतीमध्ये आला तर स्वागतच : दीपक केसरकर

एमपीसी न्यूज :  आम्हाला अजिबात अस्वस्थ वाटत नाही. (Pune) जर अजित पवार यांच्या सारखा चांगला नेता युतीमध्ये आला. तर आम्ही त्यांच स्वागतच करू अशी भूमिका शिवसेनेचे नेते आणि शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी पुण्यात पत्रकारांशी बोलताना मांडली.

 

Manobodh by Priya Shende Part 93 – मनोबोध भाग 93 – जगी पाहता देव हा अन्नदाता 

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री होण्याची इच्छा बोलवून दाखविली आहे.तसेच लवकरच भाजप सोबत देखील येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.(Pune)अजित पवार मुख्यमंत्री झाल्यास आपणास आवडेल का ? त्यामुळे तुमच्या पक्षात अस्वस्थता दिसून येत आहे.त्या प्रश्नावर शिवसेनेचे नेते आणि शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी पुण्यात  पत्रकारांशी बोलताना आपली भूमिका मांडली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.