Alandi News : जुन्या बंधाऱ्या लगत सुरक्षा कठड्यांचे काम पूर्ण तर जॉगिंग ट्रॅकच्या कामालाही सुरुवात

एमपीसी न्यूज : आळंदी ता. हवेली येथील इंद्रायणी नगर येथील रस्त्यावर इंद्रायणी नदीपात्राच्या रस्त्याच्या कडेने जुना बंधारा ते पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीलगत, (Alandi News) पालिका हद्दी पर्यंत लोखंडी(रेलिंग) संरक्षक कठडे बसवण्याचे काम पूर्ण करण्यात आले आहे.

Pune news : पुणे चक्राकार रस्त्यांसाठी भूसंपादन प्रक्रियेला वेग

दि.20 जानेवारी पासून इंद्रायणी नदीपत्राच्या रस्त्याच्या कडेने जॉगिंग ट्रॅकचे काम सुरू करण्यात आले आहे. जेसीबी मशीन व कामगारांच्या परीश्रम पूर्वक कार्याने येथील काम चालू (Alandi News) असल्याचे चित्र आज दिसून आले. शहर अभियंता संजय गिरमे साहेब यांनी याबाबत माहिती दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.