Pune : अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ चित्रपट-नाट्य आघाडीची कार्यकारिणी जाहिर

एमपीसी न्यूज – अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ, पुणे जिल्हा चित्रपट-नाट्य आघाडीची कार्यकारिणी रविवारी (दि.11)  जाहीर करण्यात आली, मराठी सिने-नाट्य-टीव्ही वाहिनी वरील मोठे दिग्गज कलाकार यांना सन्माननीय नियुक्ती देण्यात आली.

Pune News – पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना चार भागांमध्ये पाठ्यपुस्तके उपलब्ध

पुणे (Pune) जिल्हा अध्यक्ष मंदार रेडे, महिला आघाडी जिल्हाध्यक्षा सौ केतकी कुलकर्णी, सरचिटणीस विकास अभ्यंकर, कोषाध्यक्ष कमलेश जोशी, महिला आघाडी चिटणीस सौ जयश्री घाटे तसेच सुनील गोडबोले, विजय पटवर्धन, प्रदीप रत्नपारखे यांच्या उपस्थितीत नियुक्ती पदे देण्यात आली.

कार्यकारिणी पुढिल प्रमाणे :

अध्यक्ष – सुनील गोडबोले (प्रसिद्ध अभिनेते)

उपाध्यक्ष -राजू बावडेकर, मंजुषा जोशी, सीमा चांदेकर शोभा कुलकर्णी

(सर्व सिने, मराठी वाहिनी अभिनेते)

सरचिटणीस – प्रदीप रत्नपारखे (सिने नाट्य अभिनेते)

चिटणीस -सुरेश जोग, अभिजित प्रकाश इनामदार, प्रशांत तपस्वी (सर्व प्रख्यात सिने-वाहिनी अभिनेते)

कार्यकारिणी सदस्य – विजय पटवर्धन (प्रख्यात सिने अभिनेता), अनुपमा कुलकर्णी, भाग्यश्री देशपांडे, प्रसाद कुलकर्णी, दिलीप पेटवे, बाळासाहेब निमसोडकर (सर्व सिने नाट्य वाहिनी अभिनेते)

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.