Woman Cheated : अज्ञात महिलेने एकाची केली 1.48 लाख रुपयांची फसवणूक 

एमपीसी न्यूज –  अज्ञात महिलेने (Woman Cheated) एका व्यक्तीची 1.48 लाख रुपयांची  फसवणूक  केली. याबाबत निलेश गोरख काळे, (वय 32 वर्षे, रा. किवळे) यांनी फिर्याद दिली आहे.

 

फिर्यादी यांच्या मोबाईलवर 3 जूनला एका महिलेने (Woman Cheated)  फोन करून ऍक्सिस बँकेच्या कस्टमर केअर सेंटरमधून बोलत असल्याचे भासवून फिर्यादीला ओ टी पी एंटर करावयास लावून 1.48 लाख रुपयांची  फसवणूक केली. याबाबत अज्ञात महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.