Maratha Reservation : हिंगोलीमध्ये भाजप कार्यालय पेटवून देण्याचा प्रयत्न,घटनास्थळी पोलीस दाखल

 

एमपीसी न्यूज – मराठा आरक्षणाच्या मागणी साठी सध्या (Maratha Reservation) राज्यभर तीव्र आंदोलन केले जात आहे. बीडमध्ये आमदारांचे घर आणि कार्यालय जाळल्यानंतर आता हिंगोलीत सुध्दा असाच प्रकार पाहायला मिळत आहे.

हिंगोलीमध्ये रात्री भाजप कार्यालय पेटवून देण्याचा प्रयत्न करण्यात (Maratha Reservation)आला आहे. हिंगोली शहरातील कृषी अधीक्षक कार्यालयासमोर असलेल्या भाजप कार्यालयाला अज्ञात व्यक्तीकडून पेटवून देण्याचा प्रयत्न करण्यात आला होता.

Maratha Reservation -धाराशिवमध्ये संचारबंदी, जाळपोळीच्या घटनेमुळे प्रशासनाचा निर्णय

याची माहिती पोलिसांना मिळाली आणि तत्काळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतल्याने मोठा अनर्थ टळला आहे. या प्रकरणी आग कोणी लावली हे अजून स्पष्ट होऊ शकलं नाही. पोलिसांनी ही आग विझवली असून, आता त्या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला आहे.

मराठा आरक्षणाच्या मागणी साठी सध्या (Maratha Reservation) राज्यभर तीव्र आंदोलन केले जात आहे. बीडमध्ये आमदारांचे घर आणि कार्यालय जाळल्यानंतर आता हिंगोलीत सुध्दा असाच प्रकार पाहायला मिळत आहे.

हिंगोलीमध्ये रात्री भाजप कार्यालय पेटवून देण्याचा प्रयत्न करण्यात (Maratha Reservation)आला आहे. हिंगोली शहरातील कृषी अधीक्षक कार्यालयासमोर असलेल्या भाजप कार्यालयाला अज्ञात व्यक्तीकडून पेटवून देण्याचा प्रयत्न करण्यात आला होता.

याची माहिती पोलिसांना मिळाली आणि तत्काळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतल्याने मोठा अनर्थ टळला आहे. या प्रकरणी आग कोणी लावली हे अजून स्पष्ट होऊ शकलं नाही. पोलिसांनी ही आग विझवली असून, आता पोलिसांचा बंदोबस्त त्या ठिकाणी लावण्यात आला आहे.

 

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.