Chinchwad : ग्रेडसेपरेटरमध्ये कार उलटली; कारमधील चौघे सुखरूप

एमपीसी न्यूज- चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे भरधाव वेगातील कार उलटली. सुदैवाने कारमधील (एम एच 14 बी सी 8785 ) चार जण बचावले. हा अपघात आज सकाळी सव्वासहाच्या सुमारास चिंचवडच्या ग्रेड सेपरेटरमध्ये झाला. हा अपघात झाला त्याचवेळी सर्व्हीस रस्त्यावरून तुकाराम महाराजांची पालखी पुण्याच्या दिशेने निघाली होती.

"Accidents"

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.