Chinchwad : राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसची पिंपरी-चिंचवड शहराची जंबो कार्यकारणी जाहीर

एमपीसी न्यूज – राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस (अजित पवार गट) पिंपरी-चिंचवड शहराची जंबो (Chinchwad) कार्यकारणी जाहीर करण्यात आली. युवक राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष शेखर काटे यांची नियुक्ती झाल्यानंतर त्यांच्या नेतृत्वात पिंपरी, चिंचवड आणि भोसरी विधानसभा मतदारसंघातील जंबो कार्यकारणी तयार करण्यात आली. युवक राष्ट्रवादीच्या नवनियुक्त सर्व पदाधिकाऱ्यांना रविवारी (दि. 24) नियुक्ती पत्रांचे वाटप करण्यात आले.

Pune : नवीन निवडणूक आयुक्त नेमणूक प्रक्रिया वादग्रस्त – प्रा.अविनाश कोल्हे

नियुक्ती पत्र वाटप आणि युवक मेळाव्याचा कार्यक्रम काळेवाडी येथे पार पडला. यावेळी राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष सुरज चव्हाण, पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित गव्हाणे, राष्ट्रवादी युवक पिंपरी-चिंचवड महिला अध्यक्षा कविता आल्हाट, विठ्ठल उर्फ नाना काटे, भाऊसाहेब भोईर, राष्ट्रवादी युवकचे शहराध्यक्ष शेखर काटे, राष्ट्रवादी युवकचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष विशाल वाकडकर, प्रदेश सरचिटणीस विशाल काळभोर, कार्याध्यक्ष तुषार ताम्हाणे, प्रसाद कोलते, प्रसन्न डांगे, अमित धुमाळ, अजित धुमाळ, वर्षा जगताप, राजेंद्र जगताप, संगीता ताम्हाणे, तुषार ताम्हाणे, कविता खराडे, संगीता कोकणे, शाम लांडे, फजल शेख, विपुल तापकीर, संजय अवसरमल, अमर साबळे, विनायक रणसुंभे आदी उपस्थित (Chinchwad) होते.

राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस पिंपरी-चिंचवड शहर जंबो कार्यकारणी

मुख्य समन्वयक – प्रशांत सपकाळ
प्रवक्ता – भागवत जवळकर, चेतन फेंगसे
चिंचवड विधानसभा अध्यक्ष – प्रतिक साळुंखे
पिंपरी विधानसभा अध्यक्ष – अक्षय माचरे
भोसरी विधानसभा अध्यक्ष – सागर बोराटे

उपाध्यक्ष –
मंगेश असवले, विपुल तापकीर, राजेंद्र थोरात, हर्शल मोरे, संकेत इंगवले, अजय तेलंग, लवकुश यादव, गणेश गायकवाड, अमोल पाटील, मधुराज पवळे, रमणदीप कोहली, सुरज बोरगे, दत्ता येवले, राहुल रॉय, अभिषेक केळकर, अभिषेक जगताप, किरण पवार, दीपक गुप्ता, निखील मुळूक, नितीन सूर्यवंशी, मयूर मधाले, चैतन्य चोरडिया, सागर ओरसे

शहर सरचिटणीस –
डॉ. एजाज पठाण, अतुल काटे, आकाश खरात, तेजस गवळी, संदेश चोपडे, समुईल मधुरे, आकाश पवार, आकाश ओव्हाळ, निखील सस्ते, गणेश पवार, अक्षय कांबळे, चंद्रशेखर येलवार, अभी सुतार, ओम शिराळ, रोहन शिंदे, विष्णू लोखंडे.

शहर सचिव –
अनिकेत चिंचणे, गौरव मिसळे, रोहित ओव्हाळ, प्रितीश सावताडकर, मेल्विन नगरे, विल्सन यादव, विल्यम यादव, सचिन मोकाशी, रमेश कांबळे, सुमित जगधने

शहर संघटक –
प्रतिक तुपे, अनिल चव्हाण, आदित्य साकोरे, मनोज आहेर, सॅमसन अॅंटोनी, विकास धानाम्बीर, स्वराज शिंदे, प्रतिक धुमाळ, विकास असवले, कुणाल सोनवणे, अजिंक्य उपाडे, केतन तुपे, प्रवीण लाड

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.