-MPC-TOP-MOST-BANNER-I

Chinchwad News : धनैश्वर मंदिर गोशाळेसाठी मनसेकडून सातशे किलो चारा

-MPC-FIRST-TOP-BANNER-I

एमपीसीन्यूज : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेना जनहित कक्ष व विधी विभाग यांच्या वतीने चिंचवडगावातील आज धनैश्वर मंदिर गोशाळेसाठी सातशे किलो चारा वाटप करण्यात आला.

मनसे जनहित कक्ष शहराध्यक्ष राजू भालेराव यांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम पार पडला.

मनसे विद्यार्थी सेना शहराध्यक्ष हेमंत डांगे, मनसे विधी विभाग शहराध्यक्षा ॲड. प्रितीसिंह परदेशी, मिलिंद सोनवणे, नाथा शिंदे, शैलेश पाटील , दिपक इंगळे, नविन शर्मा, शिशिर महाबळेश्वरकर, निलेश कांबळे, युवराज शिंदे, विवेक नेरलेकर, संजय पंडित, संजय मोरे, मंगेश अय्यर, किशोर बनसोडे, विशाल आहेर, राजेश अवसरे, बालाजी पांचाळ, महिला सेनेच्या अनिता पांचाळ, स्नेहल बांगर उपस्थित होते.

 

.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_POSTEND_MAT_1POST DOWn